<br /> <b>Warning</b>: Undefined variable $office_name in <b>/home/vcmwordt/onkarcreations.in/ps_csn/header.php</b> on line <b>21</b><br />

Warning: Undefined variable $office_name in /home/vcmwordt/onkarcreations.in/ps_csn/header.php on line 72
विभागीय माहिती
पंचायत समिती, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्रीमती. मिना कमल जान्या रावताळे

आरोग्य विभाग

शिक्षण विभाग

पशुसंवर्धन विभाग

MREGS विभाग

कृषी विभाग

बांधकाम विभाग

पाणीपुरवठा विभाग

सिंचन विभाग

महिला व बाल कल्याण विभाग

समाज कल्याण विभाग

घरकुल विभाग

निवडलेला विभाग
पशुसंवर्धन विभाग
संपर्क

bdoaurangabad1@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 0
  • भरलेली पदे: 0
  • रिक्त पदे: 0
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना- १) दुपाळ जानावराचं गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी - (सर्वांसाठी)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र
    २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास
    ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
    ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र
    ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र
    ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना- २) १०-१ शेळी गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी - (सर्वांसाठी)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र
    २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास
    ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
    ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र
    ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र
    ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना- ३) १००० पक्ष्यांसाठी पक्षीगृह बांधणे
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी - (सर्वांसाठी)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र
    २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास
    ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
    ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र
    ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र
    ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : विशेष घटक योजना- १) दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी - (फक्त अनु.जाती)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र
    २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास
    ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
    ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र
    ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र
    ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : विशेष घटक योजना- २) १०+१ शेळी गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी - (फक्त अनु.जाती)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र
    २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास
    ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
    ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र
    ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र
    ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : विशेष घटक योजना- ३) पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण