सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर
सांख्यिकी माहिती
एकूण लोकसंख्या
357234
एकूण क्षेत्रफळ
1165.00
स्त्री
168152
पुरुष
189082
SC
51675
ST
7825
इतर
297734
कुटुंब संख्या
75357
दिव्यांग संख्या
2271
अक्षांश
19.893251
रेखांश
75.341485
सूचना :
दिनांक :01-07-2025
माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा 100 दिवसीय कृति कार्यक्रम
माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे सुचने नुसार 100 दिवसीय 7 कलमीय कृति कार्यक्रमा अंतर्गत पंचायत समिती कार्यालय,अंतर्गत कार्यालय,ग्रामपंचायत,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा,अंगणवाडी,पशु चिकीत्सालय व इतर जिल्हा परिषदेचे अखत्यारीतील सर्व संस्था यांनी तत्परतेने व नियमीतपणे कार्यवाही सुरु ठेवुन वेळोवेळी अहवाल सादर करावा.
दिनांक :21-07-2025
घरकुल प्रस्ताव सादर करणे
सर्वं ग्रामपंचायत अधिकारी यांनी प्रधानमंत्री आवास योजना 2024:25 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या लाभार्थी यांना प्रथम हप्ता वितरित करणे कामी आवश्यक असलेल्या कागदपत्रे सह संचिका पंचायत समिती कडे सादर कराव्यात.